सातबारा Watch

← कोठा (ज )

Ferfar #1527 · कोठा (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
कोमल गंगाधर गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र – खातेदार नामे प्रभावती विलासराव वानखेडे,सुरज विलासराव वानखेडे,भारतबाई परमेश्वर वानखेडे यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे कोठा ज.ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील वडीलोपार्जीत शेत गट क्र. 02 क्षेत्र 0.40 हे आर हि जमीन असून ती त्यांनी आपल्या कुटुंबात खालील प्रमाणे कायमची संमतीपत्रकाआधारे विनामोबदला वाटणी करून दिली. 1) भारतबाई परमेश्वर वानखेडे नाते सुन व भावजय यांना गट क्र. 02 क्षेत्र 0.20 हे आर 2) साहेबराव गणपती वानखेडे नाते भाया, चुलते व चुलत सासरे यांना गट क्र. 02 क्षेत्र 0.20 हे आर जमीन वाटणी करून दिली आहे. करिता विनंती अर्ज व 500/- रुपयाचे बॉंडवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 592 दि 20/07/2026 अन्वये संमती/वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर