सातबारा Watch

← वांरगटाकळी

Ferfar #1169 · वांरगटाकळी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संमती पत्र;- खातेदार तुकाराम लक्ष्मण आंबेपवाड यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- वारंगटाकळी. येथील शेत गट नं २४ क्षेत्र ०० हे ४८ आर व पो.ख.०.०१ हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या सख्या भावांना पुढील प्रमाणे कायमची वाटणी करुन दिली १) गोपीनाथ लक्ष्मण आंबेपवाड यांना क्षेत्र ०० हे २४.५० आर व २) विनायक लक्ष्मण आंबेपवाड यांना क्षेत्र ०० हे २४ आर व पो.ख.०.०१ जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.