Ferfar #1820 · मंगरुळ
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार:- सोनू उत्तम वाठोरे यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- मंगरूळ . येथील शेत गट नं ३ क्षेत्र ०१ हे ०० आर. जमीन असून सदरील 7/12 वर अ.पा.क उत्तम उद्धव वाठोरे अशी नोंद असून अर्जदार यांनी अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज . आधारकार्ड झेरॉक्स प्रत ,शाळा सोडल्याचे प्रमानपत्र व 100 रु च्या बॉन्ड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.