सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #1821 · मंगरुळ

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार चन्द्रकला रामा सुदेवाड हे मौजे- मंगरूळ. येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. १९८ क्षेत्र ०१ हे. ८० आर,जमीन असून सदरील सातबारावर त्यांचे नाव चंद्रकलाबाई रामजी सुदेवाड असे असून त्याऐवजी आधारप्रमाणे चन्द्रकला रामा सुदेवाड असे नाव दुरुस्तीसाठी आधार कार्ड, विनंती अर्ज, व १०० रुपयाचे बॉड वर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.