सातबारा Watch

← बोरगडी

Ferfar #1390 · बोरगडी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संमती पत्र;- खातेदार अनंता यलन्ना पोपूलवाड यांची आपल्या मालकीची वडिलोपार्जित जमीन मौजे:- बोरगडी . येथील शेत गट नं ४७ क्षेत्र ०१ हे २६ आर व पो.ख. ०४ आर हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या मुलास नामे, दत्ता अनंता पुपलवाड यांना अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.