सातबारा Watch

← बोरगडी

Ferfar #1392 · बोरगडी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार परमेश्वर बाबुसाई गामेवाड हे मौजे- बोरगडी. येथील खातेदार असून त्यांचे नावे गट क्र. १९० क्षेत्र ०१ हे. १७ आर,जमीन असून सदरील सातबारावर त्यांचे नाव परमेश्वर बाबुश्या असे असून त्याऐवजी आधारप्रमाणे परमेश्वर बाबुसाई गामेवाड असे नाव दुरुस्तीसाठी आधार कार्ड, विनंती अर्ज, व १०० रुपयाचे बॉड वर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.