सातबारा Watch

← सिरंजनी

Ferfar #2864 · सिरंजनी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
397
Talathi
कोमल गंगाधर गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र – खातेदार नामे भागोराव खंडु सुर्यवंशी, रेणुकाबाई बालाजी शिरफुले व लक्ष्मण खंडु सुर्यवंशी यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील वडीलोपार्जीत शेत गट क्र. 397 क्षेत्र 1.18 हे आर पो ख 0.02 हे आर हि जमीन असून ती त्यांनी आपल्या कुटुंबात खालील प्रमाणे कायमची संमतीपत्रकाआधारे विनामोबदला वाटणी करून दिली. 1) भागोराव खंडु सुर्यवंशी नाते भाऊ यांना गट क्र. 397 क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 हे आर 2) लक्ष्मण खंडु सुर्यवंशी नाते भाऊ यांना गट क्र. 397 क्षेत्र 0.59 हे आर पो ख 0.01 हे आर जमीन वाटणी करून दिली आहे. करिता विनंती अर्ज व 500/- रुपयाचे बॉंडवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 805 दि 23/10/2026 अन्वये संमती/वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर