सातबारा Watch

← हिमायतनगर

Ferfar #10891 · हिमायतनगर

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48/4/1
Talathi
नंदकुमार मुरलीधर रामदासी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार: सय्यद जमील सय्यद अहेमद हे मौजे-हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं 48/4/1 क्षेत्र 1 हे 0 आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव स.जमील स. अहमद असून त्यांनी आधारप्रमाणे व त्यांचे फेरफार क्रमांक 2879 नुसार नाव सय्यद जमील सय्यद अहेमद अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड , फेरफार क्रमांक 2879 ची नक्कल व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.