Ferfar #1689 · कार्ला (पी )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
संमती पत्र;- खातेदार कमरोदीन साहेब हुसेन यांची आपल्या मालकीची वडिलोपार्जित शेत जमीन मौजे:- कार्ला (पी ). येथील शेत गट. नं. २८३ क्षेत्र ०२ हे १५ आर हि संपूर्ण जमिन त्यानी आपल्या कुटुंबात मुलांना व सुनेस पुढील प्रमाणे कायमची वाटून दिली. १) शेख बडेसाब शेख खमरोदिन , नाते – मुलगा , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन २) मुनीर खमरोद्दीन नाते – मुलगा यांना क्षेत्र ०० हे. ५६ आर जमीन ३) शेख जाहिरोद्दीन शेख खमरोद्दिन , नाते – मुलगा , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन ४) बिस्मिलाबी समशोद्दिन , नाते – सुन , यांना क्षेत्र ०० हे. ५३ आर जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड वर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.