सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2468 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटणीपत्र- खातेदार- अब्दुल वहिद अब्दुल वल्ली हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं68 क्षेत्र 1 हे 19 आर. पो.ख.00हे02आर जमीन असून त्यांनी हि संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांच्या चुलत भावास नामे; अब्दुल मुबीन हाजी अब्दुल वहीद यांना वाटणी करून दिली.करिता अर्जदार यांनी अर्ज व500 रु च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून वाटणी पत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.