Ferfar #2471 · सवना (ज )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- ज्योत्स्ना निवृती दळवी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खातेदार ;मयुर आनंद संगनवाड हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे गटक्र135 मध्ये क्षेत्र 1हे45आरपो.ख00हे04आर जमीन असून त्याचे 7/12 वर मयुर आनंद संगनवाड अ.पा.क.आनंद संपत संगनवाड असून त्यांनी अ.पा.क नाव कमी करण्यासाठी अर्जदाराने विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र आधार कार्ड व टी.सी सादर केल्यावरून नोंद घेण्यातआली .करिता नोंद मंजुरीसाठी सादर.