सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2477 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 वाटणीपत्र-मौजे सवना ज.येथील सामाईक खातेदार भारत दत्ता गटकपवाड ,गिरजाबाई दत्ता गटकपवाड यांचे नावे गट क्रमांक 250 मध्ये 1 हे 10 आर. पो.ख. 04आर सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमीन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधून नामे भारत दत्ता गटकपवाड यांना संमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रु चे बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.