सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2478 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार: संगीता उत्‍तम हाटकर हे मौजे सवना ज.येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं117क्षेत्र 1 हे 02आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव ; संगीताबाई उत्‍तम हाटकर असून त्यांनी आधारप्रमाणे नाव संगीता उत्‍तम हाटकर अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .