सातबारा Watch

← आंधेगांव

Ferfar #2312 · आंधेगांव

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खातेदार शोभाबाई आनंदराव भुसावळे यांचे मौ. आंधेगाव येथील शेत ग. न. 50 क्षेत्र 1.19आर पो.ख. 0.01 आर पुर्णजमीन मुलांना खालील प्रमाणे दिली 1. संतोष आनंदराव भुसावळे ग.न. 50 क्षेत्र 1.19 पो.ख.0.01 आर पैकी 0.59 पो.ख.0.01आर जमीन 2. महेश आनंदराव भुसावळे ग.न. 50 क्षेत्र 1.19 पो.ख.0.01 आर पैकी 0.60 आर जमीन यांना ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर