सातबारा Watch

← एकघरी

Ferfar #1841 · एकघरी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 वाटणीपत्र- खातेदार;सत्यवृत महादू ढोले हे मौजे एकघरी. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं5 क्षेत्र 00 हे 92 आर. पो.ख.00हे01आर जमीन असून त्यांनी हि संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मुलीस नामे; कल्पना मधुकर भुरके[विवाहानंतर चे नाव] यांना वाटणी करून दिली.करिता अर्जदार यांनी अर्ज व500 रु च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून वाटणी पत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.