Ferfar #1842 · एकघरी
हिमायत नगर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
[वाटणी फेरफार], मौजे एकघरी येथील समाईक खातेदार ;पुष्पाबाई पुंजाराम मेंडके,आकाश पुंजाराम मेंडके,मनिषा पुंजाराम मेंडके यांचे नावे गट क्रमांक100मध्ये 00 हे 42आर व गट क्रमांक 93मध्ये 00 हे 72आर व पो.ख.00हे15आर सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमिन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधून खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली/घेतली आहे
1]पुष्पाबाई पुंजाराम मेंडके यांना गट क्रमांक 93मध्ये 00 हे 72आर व पो.ख.00हे15आर
2]आकाश पुंजाराम मेंडके यांना गट क्रमांक100मध्ये 00 हे 42आर
संमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर