Ferfar #538 · महादापुर
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- दिपक शामराव ताटेवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्र/संमतीपत्र:खातेदार विठ्ठल टिकाराम भुसारे रा.दगडवाडी.ता.हिमायतनगर.यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे महादापुर येथील वडीलोपार्जीत शेत जमिन गट क्रमांक 45 क्षेत्र 01 हे 17 आर व पो.ख.क्षेत्र 0.03 आर हि संपूर्ण जमीन आपल्या मुलास नामे ओम विठ्ठल भुसारे यांना कायमस्वरुपी वाटणी करुन दिली. अर्जदार यांनी अर्ज व ५०० रु.च्या संमतीपत्र/वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.