सातबारा Watch

← दिघी

Ferfar #1248 · दिघी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/3
Talathi
ज्योती सखाराम हट्टेकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौ. दिघी येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 33/3 मधील क्षेत्र- 0.31 आर व पो.ख. 0.01 आर जमीन मारोती पांडुरंग वानखेडे यांचे नावे आहे. सदरील जमीन त्यांनी आपल्या 0.10 आर जमीन आपली वडील नामे- पांडुरंग दत्तराव यांना वाटणीपत्राने वाटून दिली. सदरील जमीन 100/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. 58AB 144149 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन दिली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.