सातबारा Watch

← पाहूनमारी

Ferfar #615 · पाहूनमारी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3
Talathi
ज्ञानेश्वर गंगाधर सबनवर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार : मौजे खडकी बा. ता.हिमायतनगर जि.नांदेड येथील रहिवाशी असून सामाईक खातेदार कुसुमबाई रंगराव सूर्यवंशी, अनिताबाई गजानन अमृते,शिवाजी रंगराव सूर्यवंशी,मीनाक्षी प्रकाश सोळंके यांच्या नावे मौजे पाहुनमारी येथे गट क्र.19/3 क्षेत्र 1 हे. 40 आर पो.ख. 0.01 आर ही शेतजमीन असून त्यांनी ही शेतजमीन आपल्या भावास/ मुलास नामे शिवाजी रंगराव सूर्यवंशी यांना गट क्र. 19/3 क्षेत्र 1 हे. 40 आर पो.ख. 0.01 आर ही जमीन संततीपत्रा/हक्कसोड आधारे कायम स्वरूपी वाटणी करून दिली आहे, करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रुपये च्या बॉंड पेपरवर संततीपत्र/हक्कसोड लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर.