Ferfar #6140 · सरसम (बु )
हिमायत नगर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार; दिगांबर राजाराम वारकड हे मौजे सरसम बु. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं 114/3 क्षेत्र 00 हे 53 आर. पो.ख. 00 आर, शेत सर्वे नं 128/5 क्षेत्र 1 हे 25 आर. पो.ख. 02 आर, शेत सर्वे नं 133/8 क्षेत्र 00 हे 25आर. पो.ख. 01 आर, शेत सर्वे नं 138/2 क्षेत्र 00 हे 24 आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव दिगांबर राजाराम असून त्यांनी आधारप्रमाणे नाव दिगांबर राजाराम वारकड अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर