Ferfar #6142 · सरसम (बु )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1
- Talathi
- नंदकुमार मुरलीधर रामदासी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार: निलाबाई पिराजी भालेराव हे मौजे सरसम बु येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं40/1 क्षेत्र 1 हे 37आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव निलाबाई पिराजी असून त्यांनी आधारप्रमाणे नाव निलाबाई पिराजी भालेराव अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर