Ferfar #6146 · सरसम (बु )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/1
- Talathi
- नंदकुमार मुरलीधर रामदासी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार: शंकर चांगू चव्हाण,गंगाराम चांगू चव्हाण हे मौजे सरसम बु येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं185/1क्षेत्र 1 हे 35आर.व क्षेत्र 1 हे 05आर पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव ; शंकर चांगु ,गंगाराम चांगु असून त्यांनी आधारप्रमाणे नाव शंकर चांगू चव्हाण,गंगाराम चांगू चव्हाण अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर.