सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1099 · करंजी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
विनायक बालाजीराव शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 नाव दुरुस्ती नोंद:- खातेदार नामे भीमराव लक्ष्मण यांच्या नावे असलेली मौजे करंजी शिवारात शेत ग.नं. 14 क्षेत्र 0 हे.80 आर पो.ख.0.01 आर एवढी जमीण असून त्यांच्या नावात भीमराव लक्ष्मण ऐवजी भीमराव लक्ष्मण जाधव अशी नाव दुरुस्ती करण्यात आली. करिता 100 रु बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन, आधार कार्ड, विनंती अर्जावरुण नोंद घेण्यात आली.