सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1104 · करंजी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
विनायक बालाजीराव शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे करंजी येथील खातेदार निर्मलाबाई रंगराव जाधव यांचे शेत ग.नं. 4 क्षेत्र 1 हे. 88 आर पैकी 1 हे. 80 आर जमीनी मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023 -24 अंतर्गत मोसंबी फळबागेची लागवड करण्यात आलेली असून प्रत्यक्ष पाहणी पंचनामा , तालुका कृषि अधिकारी कार्यालय हिमायत नगर यांचे प्रमाणपत्र जा.क्र./ताकृअहि/588/2026 दि.03/09/2026 यांचे पत्र, विनंती अर्जावरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.