सातबारा Watch

← वटफळी

Ferfar #1217 · वटफळी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
अश्विनी मुकिंदा आवटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 वाटणी पत्र -खातेदार नामे श्री केशवराव रामराव वानखेडे रा.वटफळी. येथील रहिवाशी असून मौजे वटफळी येथे शेत सर्व्हे क्र.18 मध्ये 1हे.72 आर पो.ख.0 हे.03आर वडिलोपार्जित शेत जमीन असून त्या पैकी 0 हे 20 आर जमीन त्यांनी आपल्या मुलाला प्रभाकर केशवराव वानखेडे यांना कायमस्वरूपी घरगुती वाटणी झाल्यामुळे 500रु.च्या बॉंडवरील वाटणी पत्राआधारे देण्यात आली.