Ferfar #1447 · कांडली (खु )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- अश्विनी मुकिंदा आवटे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
वाटणी पत्र -खातेदार नामे श्री सरस्वतीबाई संभाजी सावते रा.कांडली खु. येथील रहिवाशी असून मौजे कांडली खु. येथे शेत सर्व्हे क्र.86 मध्ये 0 हे.43 आर वडिलोपार्जित शेत जमीन असून ही संपूर्ण जमीन त्यांनी आपल्या मुलाला प्रकाश संभाजी सावते यांना कायमस्वरूपी घरगुती वाटणी झाल्यामुळे 500रु.च्या बॉंडवरील वाटणी पत्राआधारे देण्यात आली.
करिता विनंती आर्ज ,आधार कार्ड , 500 रु.बॉंड वरील शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली. नोंद मजुरीस्तव सादर.