Ferfar #2122 · दुधड
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- विनायक बालाजीराव शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अ.पा.क.शेरा कमी करणे:-
मौजे दुधड येथील खातेदार सय्यद आवेज सय्यद चाँद यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 80 क्षेत्र 1 हे. 12 आर चे ७/१२ सदरी सुलतानबी स. चाँद करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी, असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणुन टी.सी.ची सत्यप्रत ,आधार कार्ड सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे .
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.