सातबारा Watch

← दुधड

Ferfar #2123 · दुधड

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
विनायक बालाजीराव शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नाव दुरुस्ती नोंद:- खातेदार नामे खिरु परशराम यांच्या नावे असलेली मौजे दुधड शिवारात शेत ग.नं. 264 एकुण क्षेत्र 0 हे. 81 आर एवढी जमीण असून त्यांच्या नावात खिरु परशराम ऐवजी खिरू परसराम जाधव अशी नाव दुरुस्ती करण्यात आली. करिता 100 रु बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन, आधार कार्ड, विनंती अर्जावरुण नोंद घेण्यात आली.नोंद मजुरीस्तव सादर