Ferfar #2002 · पवना
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार भिक्या हरी राठोड यांचे मौ. पवना येथील शेत ग. न. 117 क्षेत्र 0.47 वडिलोपार्जित जमीन ताब्याप्रमाणे भावास खालील प्रमाणे वाटून दिली आहे
1 लक्ष्मण भिकू राठोड ग.न. 117 क्षेत्र 0.47 आर पैकी 0.17 आर जमीन
2. प्रेमसिंग भिकू राठोड ग.न. 117 क्षेत्र 0.47 आर पैकी 0.20 आर जमीन
उर्वरित क्षेत्र ग.न.117 मध्ये 0.10 आर जमीन स्वतःच्या वाट्याला आल्यामुळे राहत आहे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात
करिता नोंद मंजुरीस्तव सादर