Ferfar #2004 · पवना
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार गणपत किशनराव जाधव यांचे मौ. पवना येथील शेत ग. न. 147 क्षेत्र 2.00 आर जमीन पैकी 0.80 आर जमीन मुलगा रवी गणपत जाधव यांना विभक्त कुटुंब झाल्यामुळे ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर