Ferfar #725 · वाशी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे वाशी येथील खातेदार साय्यदा बी अब्दुल नजीर यांचे ग.न.125 क्षेत्र 1.13 आर जमिनीतील सातबारावर साय्यदा अब्दुल नजीर हे नाव चुकीचे असून त्यांचे दुरुस्तीचे आधार पासबुक व राजपत्र वरून सईदा बेगम मोहम्मद नजीर अहेमद नाव असून 100/- बॉंड वरील शपथ पत्रक आधार पासबुक राजपत्र व स्थानिक चौकशी वरून नावातील दुरुस्ती फेरफार घेण्यात आला
नोंद मंजुरीस्तव सादर