Ferfar #1031 · दाबदरी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- किशोर नारायनराव पाइकराव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे गजानन आमरु राठोड यांच्या नावे असलेली मौजे दाबदरी येथील गट क्र. 143 क्षेत्र 0.49 आर. असून त्यापैकी त्यांचा पुतण्या नामे अभिजित परसराम राठोड यांना 0.24 आर. जमीन देण्यात दिली.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या नोंदणीकृत बॉंडवर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.