Ferfar #1458 · टाकराळा (बु.)
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- ज्योती सखाराम हट्टेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौ.टाकराळा बु. येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 20 मध्ये 1) प्रकाश श्रावण जाधव यांचे नावे एकूण क्षेत्र- 0.60 आर जमीन आहे तसेच 2) अंकुश श्रावण जाधव यांचे नावे एकूण क्षेत्र- 0.61 आर जमीन आहे. 1 व 2 हे आपसात सख्ये भाऊ असून त्या दोघांनी आपल्या नावावरील अनुक्रमे 0.20 , 0.20 आर अशी एकूण 0.40 आर जमीन आपल्या वडिलांचे नावे नामे- श्रावण गोबरा जाधव यांचे नावे वाटणीपत्राने वाटून दिली.
सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 267617 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.