सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #464 · दरेगांव

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
किशोर नारायनराव पाइकराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नावात बदल:- खातेदार नामे सोनबा रामा शेळके यांच्या नावे असलेली मौजे दरेगाव येथील शेत गट क्र. 57 क्षेत्र 1.01 आर. असून त्यांचे खरे नाव सोनाजी रामा शेळके असे आहे. करिता विनंती अर्ज,आधार कार्ड, पान कार्ड व रु.100/- च्या बॉंडवर शपथपत्र च्या पुराव्यावरून नोंद घेण्यात आली.