Ferfar #304 · भोंडणी बोरगांव
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- ज्योती सखाराम हट्टेकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
बाजूस दर्शविलेल्या गट नं.3.1 मधील व्यंकट देविदासराव देशमुख यांचे शेतात जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांचे शेतात एक बोअरवेल आढळून आला. अर्जदाराने दिलेला अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा याआधारे सदरील बोअरची नोंद घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर
3.1