Ferfar #305 · भोंडणी बोरगांव
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- ज्योती सखाराम हट्टेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौ. भोंडणी बोरगाव येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 5.1 मधील क्षेत्र- 0.82 आर जमीन निर्मलाबाई संजय राठोड यांचे नावे आहे. सदरील जमीनपैकी 0.40 आर जमीन त्यांनी आपल्या मुलास नामे- रंजीत संजय राठोड यांना वाटणीपत्राने वाटून दिली.
सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 267399 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन दिली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.
5.1