Ferfar #654 · शिऊर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- प्रियंका तुकाराम आमले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दुरुस्ती नोंद :- खातेदार नामे गणेश बाबुराव देशमुख यांच्या नावे असलेली मौजे शिऊर शिवारात येथील गट क्र. 155 क्षेत्र 0 हे 72 आर. व गट क्र. 3 क्षेत्र 0 हे 20 आर. एवढी जमीन असून त्यांच्या नावात गणेश बाबुराव देशमुख ऐवजी गणेशराव बाबुराव सुर्यवंशी असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.
करिता विनंती अर्ज,आधार कार्ड व 100 रु. च्या बॉंड शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.