सातबारा Watch

← साप्ती

Ferfar #1739 · साप्ती

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 246, 318, 55
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्र : खातेदार नामे:- सुभाष सखाराम कदम यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे साप्ती येथील शेत सर्वे क्र.246 क्षेत्र 2 हे 04 आर , शेत सर्वे क्र.318 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.03,शेत सर्वे क्र.169 क्षेत्र 0 हे 64 आर,शेत सर्वे क्र.55 क्षेत्र 0 हे 76 आर खालील प्रमाणे वाटून देण्यात आली. १) कल्पना सुभाष कदम यांना सर्वे क्र. 55 क्षेत्र 0.76 आर २) हर्षवर्धन सुभाष कदम यांना सर्वे क्र. 318 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.03,शेत सर्वे क्र.169 क्षेत्र 0 हे 64 आर ३) रोहित सुभाष कदम सर्वे क्र. 246 क्षेत्र 2 हे 04 आर करिता 500 रु बॉंड वर वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर..