सातबारा Watch

← माटाळा

Ferfar #821 · माटाळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 गजानन दिगांबर शिंदे यांचा नावे असलेली मौजे माटाळा शेत सर्वे क्र .12 मध्ये क्षेत्र 0 हे 83 आर जमीन असून त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती आर्जानुसार व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.