Ferfar #6955 · शिरड
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 239/2025
आदेश दिनांक : 26/09/2025
मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड येथील दिवाणी दावा क्र.239/2025 दि.26/09/2025 मधील तड्जोड दि.26/09/2025 नुसार मौजे शिरड ता.हदगाव येथील सर्वे क्र.26/B/5 व सर्वे क्र.152/1 च्या ७/१२ वरील इतर अधिकारात वारस म्हणून आलेली नावे शिवशंकर तुकाराम, प्रल्हाद तुकाराम, सत्यभामाबाई, पुष्पाबाई कमी करण्याकरिता कोर्टडिक्री व विनंती अर्ज सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.