Ferfar #4456 · कोहळी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- प्रफूल भास्करराव ठाकरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद :- खातेदार नामे सुनिताबाई शेषेराव कदम यांच्या नावे असलेली मौजे कोहळी शिवारातील शेत गट क्र. 220 क्षेत्र 2 हे 02 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.