सातबारा Watch

← आमगव्हाण

Ferfar #874 · आमगव्हाण

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअर नोंद :- खातेदार विमलबाई माधवराव देशमुख यांनी त्यांचे नावे असलेली मौजे आमगव्हाण शेत गट क्र.13 क्षेत्र 1 हे 57 आर पो.ख.0 हे 53 आर एवढी जमीन असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.