Ferfar #2161 · भाटेगांव (उमरी)
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
वाटणी पत्र:- खातेदार नामे विठ्ठल फकीरराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव येथील शेत गट क्र.84 क्षेत्र 0 हे 18 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन भाऊ नामे किशन फकीरराव शिंदे यांना वाटणी करून दिली.
व तसेच खातेदार नामे किशन फकीरराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव येथील शेत गट क्र.182 क्षेत्र 0 हे 15 आर एवढी जमीन असून हि पूर्ण जमीन भाऊ नामे विठ्ठल फकीरराव शिंदे यांना वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व 500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.