Ferfar #1888 · उमरी (खु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणी पत्र:- खातेदार नामे सारजाबाई नारायण इंगोले, देविदास नारायण इंगोले,बालाजी नारायण इंगोले,बापूराव नारायण इंगोले,लक्ष्मीबाई फुलाजी लोणे व सुमन रमेश थोरत यांनी त्यांचे नावे असलेली मौजे उमरी खु. येथील शेत गट क्र.158 क्षेत्र 1 हे 27 आर एवढी सामाईक जमीन असून ह्या पैकी 0 हे 81 आर जमीन बालाजी नारायण इंगोले यांना वाटणी करून दिली.
करिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.