सातबारा Watch

← निवघा

Ferfar #2492 · निवघा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
10/1/1, 10/2/1, 9/2, 9/4
Talathi
दिनेश गंगाराम चौरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 खातेदार शोभाबाई भाऊराव अंभोरे यांच्या नावे मौजे निवघा येथील गट क्र. ९/२,९/४, १०/१/१, १०/२/१ अनुक्रमे क्षेत्र ०.३० आर, ०.३० आर , ०.४० आर व ०.२० आर ही सामाईक जमीन त्यांनी आपसात पुढील प्रमाणे वाटणी करुन घेतली. 1) अमोल भाऊराव अंभोरे गट क्र. ९/२ क्षेत्र ०.३० आर ., गट क्र. ९/४ क्षेत्र ०.३० आर, गट क्र. १०/१/१ क्षेत्र ०.४० आर व गट क्र. १०/२/१ क्षेत्र ०.२० आर विनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.