सातबारा Watch

← निवघा

Ferfar #2504 · निवघा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
6/4
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 हक्कसोडपत्र:- खातेदार नामे:- दिगांबर सिताराम धोत्रे,भाऊराव हनवता कदम,कौराजी सीताराम कदम,विजय पुंजाजी कदम,छायाबाई राजेश लोमटे यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे निवघा येथील गट क्र.6/4 क्षेत्र 1 हे 75 आर जमीन असून छायाबाई राजेश लोमटे यांनी हक्कसोड दिल्यामुळे हि पुर्ण जमीन त्यांनी नामे दिगांबर सिताराम धोत्रे,भाऊराव हनवता कदम,कौराजी सीताराम कदम,विजय पुंजाजी कदम यांना सामाईक हक्कसोडपत्रा आधारे देण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500 रु बॉंड वर हक्कसोडपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.