सातबारा Watch

← निवघा

Ferfar #2505 · निवघा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87/4
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणीपत्र खातेदार नामे :- भगवानराव दिगांबर शिंदे यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे निवघा येथील शेत गट क्र.87/4 क्षेत्र 0 हे 12 आर जमीन खालील प्रमाणे वाटणी करून दिली. १) आशाताई गणेशराव भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 362 चौ.मी. २) प्रभाकर शेषेराव भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 127 चौ.मी. ३) राजेंद्र दिगांबर भोयर यांना शेत सर्व्हे क्र.87/4 क्षेत्र 261 चौ.मी. करिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.