सातबारा Watch

← निवघा

Ferfar #2506 · निवघा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
99/4/2
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणीपत्र खातेदार नामे :- राहूल अशोक आसळकर यांनी यांच्या नावे असलेली जमीन मौजे निवघा येथील शेत गट क्र. 99/4/2 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून त्यापैकी त्यांनी पत्नी नामे चंदा राहुल आसळकर यांना क्षेत्र 0 हे 40 आर जमीन वाटून देण्यात आली करिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.