Ferfar #2510 · निवघा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/1/10/1, 21/1/2, 30/1, 44/11, 47/2/1/1/2, 47/2/1/2
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार नामे :- अंजनाबाई शिवाजी पाईकराव रा.निवघा येथील रहिवाशी असून यांच्या नावे असलेली मौजे निवघा येथील शेत सर्व्हे क्र.21/1/1/10/1 क्षेत्र 0 हे 04 आर, शेत सर्व्हे क्र.21/1/2 क्षेत्र 0 हे 36 आर, शेत सर्व्हे क्र.30/1 क्षेत्र 0 हे 54 आर, शेत सर्व्हे क्र.44/11 क्षेत्र 1 हे 64 आर, शेत सर्व्हे क्र.47/2/1/1/2 क्षेत्र 0 हे 79 आर, शेत सर्व्हे क्र.47/2/1/2 क्षेत्र 0 हे 79 आर माझ्या नावे एवढे क्षेत्र असून त्या मध्ये सहधारक म्हणुन मी माझ्या दोन मुलाचे सामाईक म्हणून नाव मालकी हक्कात घेण्यात यावे हि विनंती करीत आहे.
करीता विनंती अर्ज व ५०० रु बॉंड शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.