Ferfar #2515 · निवघा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2/2
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खातेदार नामे:- चेअरमन तालूका खरेदी विक्री संघ लि.हदगाव रा. निवघा ता.हदगाव येथील गट 87/2/2 क्षेत्र 258 चौ.मी हा प्लॉट आशोक खोबराजी कदम यांना दस्त क्र.154 दि.22/01/2007 रोजी रक्कम 197380/- विक्री केला. तोच प्लॉट आशोक खोबराजी कदम यांनी सुभाष धोंडबाराव कदम यांना दस्त क्र.967 दि.11/04/2016 रक्कम 3,30000/-विक्री केला. तोच प्लॉट सुभाष धोंडबाराव कदम यांनी मंगल रामजी चौतमाल यांना दस्त क्र.1248 दि.10/04/2018 रक्कम 3,62000/-विक्री केला.चेअरमन तालूका खरेदी विक्री संघ लि.हदगाव नामे बालासाहेब तुकाराम शिंदे यांचा 100 रु बॉंड वर शपथपत्र लिहून दिल्या वरून मंगल रामजी चौतमाल यांच्या नावे गट 87/2/2 मध्ये नोंद घेण्यात आली
विनंती अर्ज व खरेदीखत दिल्या वरून नोंद घेण्यात आली.